रिसर्व बँक ऑफ इंडिया मॅनेजर व विविध पदांची भरती २०१७
रिसर्व बँक ऑफ इंडिया मॅनेजर व विविध पदांची भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०७/०२/२०१७. एकूण जागा - ३९. पदाचे नाव - मॅनेजर - १७ जागा, वरिष्ठ मॅनेजर - ०३ जागा व इतर - १९ जागा. शैक्षणिक पात्रता - बी.टेक, बी.एस.सी.बी.इ, एम.बी.ए. ( अधिक माहितीसाठी व फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट वरील पदाच्या हेडिंग वर क्लिक करावे )