जाहिरात क्रमांक : RRC/ECR/HRD/Act. App./02/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10/01/2019
एकूण जागा : 2234
पदाचे नाव : अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI
फी : जनरल/ओबीसी - 100 रु आणि एस.सी/एस.टी/अपंग/महिला - फी नाही
वयोमर्यादा : 11/12/2018 रोजी 15 ते 24 वर्षे व SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट