स्टेट बँक ऑफ इंडिया विशेषज्ञ संवर्गातील मॅनेजर पदांची भरती
स्टेट बँक ऑफ इंडिया विशेषज्ञ संवर्गातील मॅनेजर पदाची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १३/०१/२०१७. एकूण जागा - ११. पदाचे नाव - मुख्य प्रबंधक, व्यवस्थापक, उप व्यवस्थापक. शैक्षणिक पात्रता - CAs/ MBA
(Finance), M.Sc.(Statistics), MBA/PGDBM . फीस - ओपन, ओबीसी - ६०० रु व एस.सी, एस.टी, अपंग - १०० रु.