अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 09/06/2017
एकूण जागा : 10
पदाचे नाव : बॉयलर ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र
फी : 100 रु, एस.सी, एस,टी - फीस नाही
वयाची अट : 01/01/2017 रोजी 18 ते 30 वर्षे, SC, ST- 5 वर्षे सूट, OBC - 3 वर्षे सूट
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सहाय्यक महा व्यवस्थापक ( मानव संपदा ) रूम नं 06, तळ मजला, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, प्रशासकीय भवन, चेंबूर, मुंबई 400074
SBI Challan Click here