रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मॅनेजर पदाची भरती 2017 करिता पात्र इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16/03/2017. एकूण जागा - 19. पदाचे नाव - प्रबंधक ( Manager (Technical – Civil) in Grade ‘B’) - 02 जागा, सहायक प्रबंधक (Assistant Manager (Rajbhasha) in Grade ‘A’) - 10 जागा, सहायक प्रबंधक ( Assistant Manager (Security) in Grade ‘A’) - 07 जागा. शैक्षणिक पात्रता - Bachelor's Degree in Civil Engineering or equivalent, Masters degree.