अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09/06/2017
एकूण जागा : 1426
पदाचे नाव : शिक्षक व प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता : D.Ed / D.T.Ed, BA, BSC,MA, MSC B.Ed
फी : 60 रु
मुलाखत ठिकाण
1) मध्य विभाग - महाराजा सयाजीराव विद्यालय, कर्मवीर समाधी परिसर सातारा
( सातारा, सोलापूर, जालना, भंडारा, हिंगोली, अकोला व अमरावती जिल्ह्यातील रहिवाशी )
2) दक्षिण विभाग - महात्मा गांधी विद्यालय आष्टा ता. वाळवा जि. सांगली
( सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव, उस्मानाबाद, लातूर व परभणी )
3) उत्तर विभाग - रयत शिक्षण संस्थेचे, राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
( अहमदनगर, नाशिक, बीड, नंदुरबार, बुलढाणा, गोंदिया व औरंगाबाद )
4) पश्चिम विभाग -भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंधगाव, पुणे
( पुणे, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, अमरावती, यवतमाळ व नांदेड )
5) रायगड विभाग - रयत शिक्षण संस्थेचे, मोडर्ण स्कूल, वाशी, सेक्टर 7, नवी मुंबई
( रायगड, पनवेल, मुंबई शहर, ठाणे, धुळे व जळगाव )
जाहिरात खालील लिंक वर क्लिक करून पहा
1) Solapur Univercity Click here
2) Mumbai Univercity Click here
3) Shivaji Univercity Click here
4) Savitribai Phule Univercity Click here
5) Shivaji Univercity - Engineering Assistant Professor Click here
6) Primary / Secondary Assistant teacher & Junior college Teacher Click here