रत्नागिरी पोलीस शिपाई पदाच्या एकूण ७७ जागांची भरती २०१७
पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदाची रिक्त पदे भरण्यासाठी पात्र इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १७/०३/२०१७. एकूण जागा - 77 . पदाचे नाव - पोलीस शिपाई. शैक्षणिक पात्रता - बारावी उत्तीर्ण. वय - ३१/०३/२०१७ रोजी १८ ते २८ वर्षे. फीस - खुला प्रवर्ग - ३५० रु, मागास प्रवर्ग - २०० रु आणि माजी सैनिक - ५० रु. उंची - पुरुष - १६५ से.मी पेक्षा जास्त व महिला - १५५ से.मी. पेक्षा जास्त. सविस्तर माहितीसाठी अधिक माहितीवर क्लिक करून जाहिरात पाहावी.