राजीव गांधी विज्ञान आयोग, महाराष्ट्र शासन वैज्ञानिक अधिकारी भरती २०१७
राजीव गांधी विज्ञान आयोग, महाराष्ट्र शासन वैज्ञानिक अधिकारी भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी २७/०१/२०१७ ते १०/०२/२०१७. एकूण जागा - ०४. पदाचे नाव - वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी - ०२ जागा, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी - ०२ जागा.