अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03/06/2017
एकूण जागा : 10
पदाचे नाव :
1) वैज्ञानिक सहायक - 03 ( अनु.जाती - 01 जागा, खुला - 02 जागा )
2) लेखापाल - 01 जागा ( खुला - 01 )
3) सहायक - 01 जागा ( खुला - 01 )
4) उच्चश्रेणी लघुलेखक ( इंग्रजी ) - 01 जागा ( खुला - 01 )
5) निम्नश्रेणी लघुलेखक ( इंग्रजी ) - 01 जागा ( खुला - 01 )
6) निम्नश्रेणी लघुलेखक ( मराठी ) - 01 जागा ( खुला - 01 )
7) लिपिक-टंकलेखक - 01 जागा ( खुला - 01 )
8) शिपाई - 01 जागा ( खुला - 01 )
शैक्षणिक पात्रता :
1) वैज्ञानिक सहायक - विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी, औषध वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान यातील स्नातक पदवी.
2) लेखापाल - कला, वाणिज्य, विज्ञान या शाखेतील पदवी
3) सहायक - कला, वाणिज्य, विज्ञान या शाखेतील पदवी
4) उच्चश्रेणी लघुलेखक ( इंग्रजी ) - एच.एस.सी, इंग्रजी लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट व टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट वेग
5) निम्नश्रेणी लघुलेखक ( इंग्रजी ) - एच.एस.सी, इंग्रजी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट व टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट वेग
6) निम्नश्रेणी लघुलेखक ( मराठी ) - एच.एस.सी, मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट व टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट वेग
7) लिपिक-टंकलेखक - एच.एस.सी, इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट वेग व मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट वेग
8) शिपाई - 10 वी उत्तीर्ण.
फीस : खुला प्रवर्ग - 523 रु व मागासवर्गीय - 323 रु
वयोमर्यादा :01/01/2017 रोजी 18 ते 38 वर्षे.