प्रवेश नोंदणी सुरुवात : 14/06/2017
प्रवेश नोंदणी अंतिम दिनांक : 18/06/2017
अभ्यासक्रमाचे नाव : 11 वी विज्ञान
शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षेतील गुणानुसार
प्रवेश क्षमता : 1080 विद्यार्थी
वैधानिक आरक्षण :
1) SC - 13 % 2) ST - 07 % 3) OBC - 19 % 4)SBC - 02 %
5) VJNT-A - 3 % 6) NT-B - 2.5 % 7) NT-C - 3.5 % 8) NT-D - 2 %
प्रवेशासंबंधी महत्वाच्या सूचना :
1) अनुदानित, विनन अनुदानित व स्वयं अर्थासाहाय्यीत तुकडीसाठी एकाच नोंदणी अर्ज आहे.
2) नोंदणी अर्जाचा वापर केवळ नोंदणी करण्यासाठी आहे. नोंदणी अर्ज भरला म्हणजे प्रवेश झाला असे नाही.
3) ११ वीत प्रवेश केवळ १० वी बोर्ड परीक्षेतील गुणवत्तेनुसारच केले जातात.
4) विना अनुदानित अथवा स्वयं अर्थ सहाय्यित तुकडीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जादा शुल्क आकारले जाते.
ऑनलाईन अर्ज करताना लागणारे कागदपत्रे :
1) इयत्ता 10 वीचे संगणकीय गुण पत्रक
2) मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जातप्रमाणपत्र
3) समांतर आरक्षणासाठी सक्षम अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र / आदेश
( वरील सर्व प्रमाणपत्रे jpg format मध्ये अपलोड करावेत )
माहिती पुस्तिका Click here
Registration ( नाव नोंदणी ) Click here