अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30/12/2018 (05:00 PM)
जाहिरात क्र.: 04/2018 (NWR/AA)
एकूण जागा : 2090
पदाचे नाव: अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण, ITI (NCVT/SCVT)
वयोमर्यादा : 30/12/2018 रोजी 15 ते 24 वर्षे (SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट )
Fee: General/OBC - 100/- & SC/ST/महिला/अपंग - फी नाही
नोकरी ठिकाण: अजमेर, बीकानेर, जयपूर & जोधपूर