अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 24/03/2020
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23/04/2020
एकूण जागा : 617
पदाचे नाव :
1) सहाय्यक लोको पायलट - 324
2) तिकीट लिपिक - 63
3) कनिष्ठ लिपिक कम टंकलेखक - 68
4) वरिष्ठ तिकीट लिपिक - 84
5) वरिष्ठ लिपिक कम टंकलेखक - 70
6) कनिष्ठ अभियंता (P.Way) - 03
7) कनिष्ठ अभियंता (Works) - 02
8) कनिष्ठ अभियंता (Signal) - 01
9) कनिष्ठ अभियंता (Tele) - 02
शैक्षणिक पात्रता :
1) सहाय्यक लोको पायलट - 10 वी उत्तीर्ण , ITI पास.
2) तिकीट लिपिक - 12 वी उत्तीर्ण.
3) कनिष्ठ लिपिक कम टंकलेखक - 12 वी उत्तीर्ण.
4) वरिष्ठ तिकीट लिपिक - मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
5) वरिष्ठ लिपिक कम टंकलेखक - मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व हिंदी/इंग्रजी टंकलेखन.
6) कनिष्ठ अभियंता (P.Way) - अभियांत्रिकी पदवीका / बी.एस.सी स्थापत्य अभियांत्रिकी
7) कनिष्ठ अभियंता (Works) - अभियांत्रिकी पदवीका / बी.एस.सी स्थापत्य अभियांत्रिकी
8) कनिष्ठ अभियंता (Signal) - अभियांत्रिकी पदवीका.
9) कनिष्ठ अभियंता (Tele) - अभियांत्रिकी पदवीका.