जाहिरात क्रमांक : RRC/WR/04/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09/01/2019
एकूण जागा : 3553
पदाचे नाव : अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT)
फी : जनरल/ओबीसी - 100 रु आणि एस.सी/एस.टी/महिला/अपंग: फी नाही
वयोमर्यादा : 09/01/2019 रोजी 15 ते 24 वर्षे आणि SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण : मुंबई