अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक : 15/11/2019
एकूण जागा : 192
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी ( अप्रेंटीस)
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, ITI
फी : 100 रु चा डी.डी Principal Financial Advisor, Rail Wheel Factory या नावे राष्ट्रीयकृत बँकेचा
वयोमर्यादा : 15/11/2019 रोजी 15 ते 24 वर्षे, ओबीसी 15 ते 27 वर्षे आणि एस.सी/एस.टी 15 ते 29 वर्षे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : Principal Chief Personnel Officer, Personnel Department, Rail Wheel Factory, Yelahanka, Bangalore 560064
अर्ज रजिस्टर पोस्टाने पाठवावेत.