अर्ज करण्याचा दिनांक : 18/08/2018 (05:30 pm)
एकूण जागा :03
पदाचे नाव : वाहनचालक
शैक्षणिक पात्रता : चौथी उच्चत्तम परीक्षा उत्तीर्ण, मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान, हलके व जड वाहन परवाना व ३ वर्षे वाहन चालविण्याचा अनुभव.
फी : खुला प्रवर्ग - 300 प्रवर्ग - 150 रु
परीक्षेचे स्वरूप : लेखी परीक्षा 50 गुण आणि व्यावसायिक परीक्षा 50 गुण
ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध दिनांक : 04/09/2018
ऑनलाईन परीक्षा दिनांक : 09/09/2018