पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) 2020
शिष्यवृत्ती परीक्षा 2020 सूचना
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 01/10/2019
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15/11/2019
विलंब शुल्कासह : 16/11/2019 ते 30/11/2019
अतिविलंब शुल्कासह : 01/12/2019 ते 15/12/2019
अति विशेष विलंब शुल्कासह : 16/12/2019 ते 31/12/2019
फी : बिगर मागास - 80 रु आणि मागास / दिव्यांग - 20 रु
परीक्षा दिनांक : 16 फेब्रुवारी 2020