अर्ज जमा करण्याचा अंतिम दिनांक : 16/02/2018
एकूण जागा : 03
पदाचे नाव :
1) तालुका पेसा समन्वयक - 01
2) लेखापाल - 01
3) कार्यालयीन सहाय्यक - 01
शैक्षणिक पात्रता :
1) तालुका पेसा समन्वयक - पदव्युत्तर पदवी, MS-CIT
2) लेखापाल - B.Com/M.Com, MS-CIT, Tally
3) कार्यालयीन सहाय्यक - पदवीधर, मराठी-30, इंग्रजी-40 टायपिंग, MS-CIT
फी : खुला प्रवर्ग - 200 रु आणि मागासवर्गीय - 100 रु
वयोमर्यादा : खुला प्रवर्ग - 18ते 38 वर्षे, मागासवर्गीय - 18 ते 43 वर्षे
अर्ज जमा करण्याचा पत्ता : मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे (ग्रामपंचायत विभाग) 6 व मजला, 1 वेलस्ली रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकरमार्ग, पुणे- 01