ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09/01/2019
भरलेले अर्ज पोस्टाने पाठवण्याचा अंतिम दिनांक : 16/01/2019
एकूण जागा : 07
पदाचे नाव :
1) विशेष कार्याधिकारी - 01
2) संचालक, सुरक्षा - 01
3) अंतर्गत हिशेब तपासनीस - 01
4) IT व्यवस्थापक - 02
5) सहायक वसतिगृहप्रमुख - 02
6) समन्वयक - 01
शैक्षणिक पात्रता :
1) विशेष कार्याधिकारी - DHMCT
2) संचालक, सुरक्षा - कमीत कमी सेवानिवृत्त कॅप्टन सेना किंवा इतर संरक्षण सेवा किंवा सहाय्यक आयुक्त पोलिस आणि वरील किंवा समतुल्य पॅरा सैन्याचा दर्जा.
3) अंतर्गत हिशेब तपासनीस - M.Com/CA
4) IT व्यवस्थापक - BE/MCA/M.Sc. (Computer Science, I.T.)
5) सहायक वसतिगृहप्रमुख - कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
6) समन्वयक - कोणत्याही विद्याशाखेची पदवी