मुलाखत दिनांक :-पद 1) व 2) साठी - 03/05/2017
3) बत्तीवाला - 27/04/2017
4) बत्तीवाला इन्स्पेक्टर - 29/04/2017
मुलाखत वेळ :- सकाळी 11:00 वाजता
एकूण जागा :- 72
पदाचे नाव :-
1) समुपदेशक - 11 जागा
2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 01 जागा
3) बत्तीवाला- 30 जागा
4) बत्तीवाला इन्स्पेक्टर - 30 जागा
शैक्षणिक पात्रता :-
1) समुपदेशक - पदवी, MSW , एड्स विषयक समुपदेशनाचा 3 वर्षाचा कामाचा अनुभव
2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ - BSC / DMLT , एचआयव्ही रक्त चाचणी कामाचा लॅबोरेटरी मधील 3 वर्षाचा अनुभव.
3) बत्तीवाला- 10 वी, ITI तारतंत्री
4) बत्तीवाला इन्स्पेक्टर - 10 वी, ITI वीजतंत्री
मुलाखत ठिकाण :- पद 1) व 2) साठी - वडके सभागृह, 3 रा मजला, आरोग्य विभाग, पुणे म.न.पा. भवन, शिवाजीनगर, पुणे 5
पद 3) व 4) साठी - पंडीत जवाहरलाल नेहरू कलादालन, कॉन्फरन्स हॉल, घोडे रोड, शिवाजीनगर पुणे 411005
विहित नमुन्यात अर्ज भरून मुलाखतीसाठी वेळेवर उपस्थित राहावे.