pune mahanagarpalika bharti 2020
अंतिम दिनांक : 16/01/2021
एकूण जागा : 214
पदाचे नाव : प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण / D.Ed (इंग्रजी माध्यम) / TET
वयोमर्यादा : 08/01/2021 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय : 43 वर्षे)
अर्ज पाठविण्याचा पत्ता: शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना शिवाजी नगर पुणे-05
फी : मोफत
नोकरी ठिकाण : पुणे