एकूण जागा : : 109 जागा
पदाचे नाव :
- शाळा प्रमुख: 01 जागा
- पर्यवेक्षक: 01 जागा
- माध्यमिक शिक्षक: 20 जागा
- वरिष्ठ लेखनिक : 01 जागा
- कनिष्ठ लेखक: 01 जागा
- ग्रंथपाल: 01 जागा
- संगणक प्रयोगशाळा सहाय्यक: 01 जागा
- विज्ञान प्रयोगशाळा सहाय्यक :01 जागा
- शिपाई: 04 जागा
- मराठी माध्यमासाठी शिक्षक: 68 जागा
- उर्दू माध्यमासाठी शिक्षक: 10 जागा
शैक्षणिक पात्रता : MA/Msc/BA/B.Ed/D.Ed/10 वी उत्तीर्ण/पदवीधर/ 8 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : 30/06/2017 रोजी 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय - 18 ते 43 वर्षे
अर्ज करण्याचा पत्ता : पद 1 ते 9 -राजीव गांधी अकॅडेमी ऑफ ई-लर्निंग स्कूल, शिवदर्शन पुणे 411009
पद 10 ते 11 - शिक्षणाधिकारी, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण कार्यालय, शिरोळे भवन जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे - 5
अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक :
पद 1 ते 9 - 13/07/2017
पद 10 ते 11 - 14/07/2017