पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2017 करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 18/02/2017. एकूण जागा - 27. पदाचे नाव - DGM/AGM - 03 जागा, मुख्य अधिकारी - 05 जागा, कनिष्ठ अधिकारी - 07 जागा, समर्थन अधिकारी - 12 जागा. शैक्षणिक पात्रता - B.E/B.Tech, MCA/MCS/BCA, C-DAC, NIIT. फीस - 350 रु.