प्रसार भारती, मुंबई येथे विविध पदांची भरती २०१७ करीत इच्छुक पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - १५ मार्च २०१७. एकूण जागा - ०५. पदाचे नाव - MARKETING MANAGER - ०३ जागा, MARKETING EXECUTIVE GRADE II No.of posts : ०२ जागा. शैक्षणिक पात्रता - MBA ( Marketing ). फीस - नाही. अर्ज पाठवण्याचा पत्ता -Additional Director General, Commercial and Revenue Division, Doordarshan, Worli, Mumbai . किंवा ए मेल ने अर्ज पाठवण्याचा मेल - crdmumbai2017@gmail.com . सविस्तर माहितीसाठी अधिक माहितीवर क्लिक करून जाहिरात पाहावी.