First year of Post SSC Diploma courses in Engineering & Technology For Academic year 2017-18
अर्ज भरण्यास सुरुवात दिनांक : 19/06/2017
अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक : 30/06/2017
अर्ज तपासणी दिनांक : 19/06/2017 ते 30/06/2017
ऑनलाईन भरलेला अर्ज सेंटर वर तपासून घ्यावा
पात्रता : 10 वी उत्तीर्ण
फी : OPEN, महाराष्ट्राबाहेरील - 400 रु आणि मागासवर्गीय ( SC, ST, VJNT - A,B,C,D, SBC, OBC ) व अपंग - 300 रु.