अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 04/07/2017
एकूण जागा : 322
पदाचे नाव : पोलीस उपनिरीक्षक
पात्रता : सहायक पोलिस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक , पोलीस शिपाई
शैक्षणिक अर्हतेसह सेवा :
पदवीधर - 04 वर्षे नियमित सेवा
बारावी - 05 वर्षे नियमित सेवा
दहावी - 06 वर्षे नियमित सेवा
वयोमर्यादा : 01/01/2017 रोजी
खुला प्रवर्ग - 35 वर्षे, मागासवर्गीय - 40 वर्षे
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग - 373 रु, मागासवर्गीय - 273 रु.
पूर्व परीक्षा केंद्र : औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड, अमरावती, नाशिक