Aurangabad Rural Written Exam date : 02/04/2018
Solapur Rural Written Exam Date : 25/03/2018
Amravati City Written Exam Date : 28/03/2018 Time : 06:00 AM
Beed Police Written Exam Date : 30/03/2018 Time : 07:00 AM
Raigad Police Written Exam Date : 02/04/2018 Time : 05:00 AM
Nagpur Rural Written Exam date : 06/04/2018
Chandrapur Written exam date : 04/04/2018
लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना सूचना
1) लेखी परीक्षेला येताना प्रवेशपत्र सोबत आणावे.
2) उमेदवारांना पॅड व काळ्या रंगाचा पेन पुरविण्यात येणार आहे त्यामुळे कोणीही लिखाणाचे साहित्य आणू नये.
3) कोणतेही इलेक्ट्रोनिक उपकरणे आणू नयेत.
4) उमेदवारांनी अर्ध्या बाह्याचे ( हाफ शर्ट ) वापरावे व पायात फक्त चप्पल असावी ( बूट, शौक्स नसावेत )
5) परीक्षेच्या ठिकाणी बायोमेट्रिक व फोटोची तपासणी होणार आहे.
6) परीक्षेच्या ठिकाणी CCTV कॅमेरे वापरण्यात येणार आहेत.
पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण यांच्या सूचना आहेत.