मैदानी चाचणी दिनांक : 12/03/2018 पासून
शारीरिक चाचणी ( 100) गुण : -
जे उमेदवार विहित शारीरिक व शैक्षणिक पात्रता पूर्ण करीत असतील अशा उमेदवारांना शारीरिक चाचणी द्यावी लागेल. शारीरिक चाचणी पुढील प्रमाणे एकूण 100 गुणांची असेल
अ) पुरुष उमेदवार
1) 1600 मीटर धावणे - 20 गुण
2) 100 मीटर धावणे - 20 गुण
३) गोळा फेक - 20 गुण
४) लांब उडी - 20 गुण
५) 10 पुल अप्स - 20 गुण
एकूण : 100 गुण
ब ) महिला उमेदवार :
1) 800 मीटर धावणे - 25 गुण
2) 100 मीटर धावणे - 25 गुण
३) गोळा फेक ( 4 Kg) - 25 गुण
4) लांब उडी - 25 गुण