pnb recruitment 2022
pnb recruitment 2022, punjab national bank recruitment 2022, pnb bank website, pnb website, pnb official website, punjab national bank website, punjab national bank official website, pnb bank official website, punjab bank website, punjab national bank ki website, pnb website online, official site of pnb,
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १८/०२/२०२२
एकूण जागा : ४६
पदाचे नाव :
१) शिपाई
२) सफाई कामगार
शैक्षणिक पात्रता :
१) शिपाई : १२ वी पास & इंग्लिश वाचता यावे (संबधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे)
२) सफाई कामगार : १० वी पास किंवा शैक्षणिक पात्रता नसले तरी चालेल & इंग्लिश वाचता यावे (संबधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे)
वयोमर्यादा : १८ ते २४ वर्ष (एससी / एसटी : ०५ & ओबीसी : ०३ वर्ष सूट)
नौकरी ठिकाण : कोल्हापूर/सातारा / सिंधुदुर्ग / उत्तर गोवा / दक्षिण गोवा / सांगली / सोलापूर / लातूर
अर्ज मिळण्याचे ठिकाण : संबधित पंजाब नेशनल बँकेच्या शाखेत
अर्ज पाठवण्याचा पत्ता :
१) शिपाई : सर्कल हेड, पंजाब नेशनल बँक, सर्कल ऑफिस : कोल्हापूर ११७८ / १७ तळ मजला, ४ थी गल्ली राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर - ४१६६०८
२) सफाई कामगार : मुख्य व्यवस्थापक (HRD), पंजाब नेशनल बँक, सर्कल ऑफिस : कोल्हापूर ११७८ / १७ तळ मजला, ४ थी गल्ली राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर - ४१६६०८