अंतिम दिनांक : 07 जून 2019 / 10 जून 2019
जाहिरात क्र.: 01/64
एकूण जागा : 85
पदाचे नाव | जागा | शैक्षणिक पात्रता : |
वैद्यकीय अधिकारी वर्ग-2 | 30 | MBBS (ii) 03 वर्षे अनुभव. |
आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी वर्ग-2 | 10 | BAMS (ii) 03 वर्षे अनुभव. |
फार्मासिस्ट वर्ग-3 | 15 | 12 वी उत्तीर्ण (ii) D.Pharm (iii) 03 वर्षे अनुभव. |
विविध काम करणारे सेवक वर्ग-3 | 30 | 10 वी उत्तीर्ण (ii) रुग्णालयातील कामाचा 03 वर्षे अनुभव. |
वयोमर्यादा : 29 मे 2019 रोजी 18 ते 38 वर्षे / मागासवर्गीय : 5 वर्षे सूट.
फी : नाही
मुलाखतीचे ठिकाण : कॅप्टन वडके सभागृह, आरोग्य कार्यालय 3 रा मजला आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे 411005
नोकरी ठिकाण : पुणे