अर्ज जमा करण्याचा अंतिम दिनांक : 20/06/2019
एकूण जागा : 140
पदाचे नाव :
1) प्राथमिक शिक्षक (अपदवीधर शिक्षक) – 100
2) माध्यमिक / उच्च माध्यमिक शिक्षक(मराठी माध्यम) : 23
3) माध्यमिक / उच्च माध्यमिक शिक्षक(उर्दू माध्यम) : 14
4) माध्यमिक विभाग रात्र प्रशाला - 03
शैक्षणिक पात्रता :
1) प्राथमिक शिक्षक (अपदवीधर शिक्षक) – १२ वी, डी.एड इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण तथा शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण (इंग्रजी माध्यमास प्राधान्य)
2) माध्यमिक / उच्च माध्यमिक शिक्षक : पदवी, डी.एड/बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण तथा शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण (इंग्रजी माध्यमास प्राधान्य)
फी : नाही
अर्ज जमा करण्याचा पत्ता : शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका, कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे – ४११ ००५
वयोमर्यादा : ३१ मे २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय : ०५ वर्षे सूट)