अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11/09/2017
एकूण जागा : 11
पदाचे नाव :
१ . आरोग्य अधिकारी : 01
२. त्वचारोग तज्ञ : 01
३. एड्स नोडल ऑफिसर : 01
४. मेडिकल ऍडमिन ऑफिसर : 01
५. न्युरोसर्जन: 01
६. युरोसर्जन: 01
७. कार्डिओलॉजिस्ट : 01
८. प्लॅस्टिक सर्जन : 01
९. न्यायवैद्यकशास्त्र तज्ञ वैद्यकीय अधिकारी : 01
१०. नेत्र शल्यचिकित्सक : 01
११. रक्त संक्रमण अधिकारी : 01
शैक्षणिक पात्रता : M.D (P.S.M) / M.S / M.B.B.S / M.C.H / D.M / DMLT , 05 वर्षे अनुभव
फी : 800
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष मागासवर्गीय - 05 वर्ष सूट