शैक्षणिक पात्रता - १० वी, १२ वी, पदवी, ITI , डिप्लोमा व इतर. मेळावा ठिकाण - ऑटो क्लस्टर, सायन्स पार्कजवळ, चिंचवड, पुणे - ४११०१९.
सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
पिंपरी चिंचवद्य महानगरपालिका व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विकास मार्गदर्शन केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड येथे २९६५ जागांसाठी रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे.