पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभाग विविध पदांची भरती
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत विविध रुग्णालये व दवाखाण्याकरिता विविध पदे भारण्याकरिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
मुलाखत दिनांक - 15 मार्च 2017 ते 18 मार्च 2017. एकूण जागा - 117. पदाचे नाव - स्त्रीरोग तज्ञ - 06 जागा, बालरोग तज्ञ - 06 जागा, भूल तज्ञ - 05 जागा, वैद्यकीय अधिकारी - 14 जागा, फार्मासिस्ट - 17 जागा, स्टाफनर्स - 17 जागा, लॅब टेक्निशियन - 05 जागा, सफाई सेवक ( महिला ) - 16 जागा व इतर. शैक्षणिक पात्रता - M.S., M.B.B.S., B.A.M.S., B.D.S., B.Pharm., D.Pharm., B.Sc. Nursing / B.P.N.A. / R.G.N.M , B.Sc., D.M.L.T., H.S.C. (Science), B.P.T.H., ७ वी, ४ थी. मुलाखत ठिकाण - पिंपरी चिंचवड म.न.पा. चे वायसीएम रुग्णालय, दुसरा मजला चाणक्य हॉल, संत तुकाराम नगर, पिंपरी - 18 . सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी.