जाहिरात क्रमांक : ER-II/HR/Rectt/2018/01
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02/10/2018
एकुण जागा : 58
पदाचे नाव :
1) डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल) - 25
2) डिप्लोमा ट्रेनी (सिव्हिल) - 05
3) ज्युनिअर ऑफिसर ट्रेनी (HR) - 03
4) ज्युनिअर टेक्निशिअन ट्रेनी (इलेक्ट्रिकल) - 25
शैक्षणिक पात्रता :
1) डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल) - इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
2) डिप्लोमा ट्रेनी (सिव्हिल) - सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
3) ज्युनिअर ऑफिसर ट्रेनी (HR) - PG डिप्लोमा (पर्सनल मॅनेजमेंट)/MHRM / MSW/ MBA किंवा समतुल्य
4) ज्युनिअर टेक्निशिअन ट्रेनी (इलेक्ट्रिकल) - ITI (इलेक्ट्रिशिअन)
फी : 300 रू ( ज्युनिअर टेक्निशिअन ट्रेनी (इलेक्ट्रिकल) - 200 रू ) SC/ST/PWD - फी नाही
वयोमर्यादा : 02 ऑक्टोबर 2018 रोजी 27 वर्षे, SC/ST - 32 वर्षे, OBC 30 वर्षे