पावर ग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०१७ करिता इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी - १०/१२/२०१६ ते ३१/१२/२०१६. पदाचे नाव - Executive Trainee (Finance). एकूण जागा - २२. शैक्षणिक पात्रता - CA/ICWA (CMA) पास. फीस - ५६० रु. वय - ३१/१२/२०१६ रोजी २८ वर्षे.