पावर ग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड प्रशिक्षणार्थी पदांची भरती २०१७
पावर ग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड प्रशिक्षणार्थी पदांची भरती २०१७ करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 15/03/2017. पदाचे नाव - कार्यकारी प्रशिक्षणार्थी ( EXECUTIVE TRAINEE ). शैक्षणिक पात्रता - B.E./
B.Tech/ B.Sc
(Engg.). वय - ३१/१२/२०१६ रोजी २८ वर्षे. फीस - नाही. सदरील भरती GATE 2017 च्या परीक्षेच्या मार्क वर आधारित राहील. अधिक सविस्तर माहितीसाठी PDF डाउनलोड करून पहा.