पावर ग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाची भरती
पावर ग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण १५२ जागांची भरती २०१७ करिता पात्र इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ३१/०३/२०१७. एकूण जागा - १५२. पदाचे नाव - ET (Electrical) - १०३ जागा, ET (Electronics) - १५ जागा, ET (Civil) - १५ जागा, ET (
Computer Science
) - १९ जागा. शैक्षणिक पात्रता - B.E, B.TECH, B.SC ( Electrical, Electronics ) , GATE 2017 score . फीस - २०० रु आणि एस.सी, एस.टी, अपंग, माजी सैनिक - फीस नाही. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी.