पावर ग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड सहायक पदाची भरती
पावर ग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड सहायक पदाची भरती २०१७ करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ३१/०३/२०१७. एकूण जागा - १०. पदाचे नाव - सहाय्यक (वित्त). शैक्षणिक पात्रता - B.Com . फीस - २६० रु ( एस.सी, एस.टी, अपंग, माजी सैनिक - फीस नाही ).