मुलाखत दिनांक : 19/01/2018
एकूण जागा : 11
पदाचे नाव :
1) सीनियर रिसर्च फेलो - 05
2) कृषी सहाय्यक - 02
3) प्रयोगशाळा सहाय्यक - 02
4) कौशल्य सहाय्यक - 02
शैक्षणिक पात्रता :
1) सीनियर रिसर्च फेलो - M.Sc (कृषी)/ M.Sc (मायक्रोबायोलॉजी/बायोकेमेस्ट्री)
2) कृषी सहाय्यक - B.Sc (कृषी)
3) प्रयोगशाळा सहाय्यक - B.Sc (केमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/बायोकेमेस्ट्री)
4) कौशल्य सहाय्यक - कोणत्याही शाखेतील पदवी
फी : नाही
वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत & SC/ST/NT - 5 वर्षे सूट, OBC -3 वर्षे सूट
मुलाखतीचे ठिकाण: चेंबर ऑफ हेड, कृषी विज्ञान विभाग, डॉ.PDKV, अकोला