अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11/09/2017
एकूण जागा : 167
पदाचे नाव :
1) शिपाई - 152
2) चक्रधर - 15
शैक्षणिक पात्रता :
1) शिपाई - 10 वी उत्तीर्ण
2) चक्रधर - हलके व जड वाहन परवाना धारक असावा
फी : 1) शिपाई - 400 रुपये, 2) चक्रधर - 300 रुपये
वयोमर्यादा : 31/08/2017 रोजी 18 ते 38 वर्षे.
जाहिरात PDF
शिपाई - CLICK HERE
चक्रधर - CLICk HERE
सौजन्य : एेंजल्स कॉम्प्युटरर्स नातेपुते ता.माळशिरस जि.सोलापूर