अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16/12/2017
वेळ : दुपारी 03:00 वाजेपर्यंत
एकूण जागा : 393
पदाचे नाव : लेखनिक
शैक्षणिक पात्रता : पदवी 50 % गुणांसह उत्तीर्ण, MS-CIT/ संगणक प्रमाणपत्र ( संगणक पदवी असेल तर आवश्यकता नाही )
फी : 750 /- रु
वयोमर्यादा : 30/11/2017 रोजी 38 वर्षे वेतन / मानधन - 14600 रु