मुलाखत: : 04/02/2019
एकूण जागा : 92
पदाचे नाव :
1) वरिष्ठ निवासी: 29 जागा
2) कनिष्ठ निवासी: 63 जागा
शैक्षणिक पात्रता :
1) वरिष्ठ निवासी : MD/MS/DNB
2) कनिष्ठ निवासी : MBBS/पदवी/डिप्लोमा/BDS
वयोमर्यादा : अट नाही
मुलाखतीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, चाणक्य प्रशासकीय कार्यालय हॉल,यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकारामनगर, पिंपरी, पुणे
फी : नाही
नोकरी ठिकाण : पिंपरी, पुणे