अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 25/01/2018
एकूण जागा : 10
पदाचे नाव : फायरमन
शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक, MS-CIT, राज्य शासनाच्या राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्राचा किमान 6 महिन्यांचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा
फी : नाही
वयोमर्यादा : 11/01/2018 रोजी 18 ते 30 वर्षे
शारीरिक पात्रता :
1) उंची - 165 सेमी ( महिला उमेदवारांची उंची 162 से.मी. )
2) छाती - किमान 81 से.मी., फुगवून 5 से.मी जास्त ( महिला उमेदवारांसाठी लागू नाही )
3) वजन - किमान 50 किलो
शारीरिक चाचणी दिनांक : 31/01/2018
शारीरिक चाचणी गुण :
1) 15 फूट दोर चढणे - 15 गुण
2) 100 मीटर अंतर 50 किलो मानवी प्रतिकृती खांद्यावर घेऊन धावणे - 15 गुण
3) 35 फूट शिडी चढणे व उतरणे - 15 गुण
4) 25 मीटर पोहणे - 10 गुण
5) उंची सापेक्ष देण्यात येणारे गुण - 05 गुण
मुलखात दिनांक : 01/02/2018
अर्ज जमा करण्याचा पत्ता : उपयुक्त महानगरपालिका परभणी