अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 04/05/2018 व 07/05/2018
एकुण जागा : 45
पदाचे नाव :
1) वैद्यकीय अधिकारी - 02
2) पॅथोलॉजिस्ट - 01
3) रेडिओलॉजिस्ट - 02
4) वैद्यकीय अधिकारी RCU - 09
5) सर्जन - 04
6) कॅनसर सर्जन - 01
7) न्युरो सर्जन - 01
8) इंटेनसिव्हीस्ट - 04
9) बालरोग सर्जन - 01
10) न्युरो फिजिशियन - 01
11) फिजिशियन - 06
12) अस्थीरोग तज्ञ - 02
13) उरो रोग तज्ञ - 01
14) वाहनचालक - 10
शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी - MBBS / DCP
2) पॅथोलॉजिस्ट - MD ( Path) / DPB
3) रेडिओलॉजिस्ट - MD ( Radio )
4) वैद्यकीय अधिकारी RCU - MBBS
5) सर्जन - MS (जनरल) /DNB (जनरल)
6) कॅनसर सर्जन - MCH (कॅन्सर) किंवा MS नंतर Oncology
7) न्युरो सर्जन - MCH/DNB (न्युरो)
8) इंटेनसिव्हीस्ट - DNB (MED) MD, MD (ANA),MD Chest/DA/DTCD
9) बालरोग सर्जन - MCH (Paed. Surgery) / DNB(Paed. Surgery)
10) न्युरो फिजिशियन - DM (Neuro)
11) फिजिशियन - MD/DNB (MED)
12) अस्थीरोग तज्ञ - MS/ (ORTHO)
13) उरो रोग तज्ञ - MD Chest/DNB/DTCD
14) वाहनचालक - 07 वी उत्तीर्ण, जड वाहन/जीप/कार चालविण्याचा परवाना
फी : नाही
मुलाखत ठिकाण ( पद 1 ते 13 ) - मा. वैद्यकीय अधीक्षक, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकाराम नगर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, चाणक्य कार्यालय, पिंपरी
अर्ज पाठवण्याचा पत्ता ( पद 14 ) - मा. वैद्यकीय अधीक्षक, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकाराम नगर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, चाणक्य कार्यालय, पिंपरी
सौजन्य : रविराज मल्टीसर्व्हिसेस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड रोड, शिवाजीनगर, पुणे