अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक :- 24 एप्रिल 2017
एकूण जागा :- 15
पदाचे नाव : - वाहनचालक
एकत्रित मानधन : 11974
शैक्षणिक अर्हता व पात्रता :
१) 7 वी उत्तीर्ण, मराठी व हिंदी बोलता येणे आवश्यक
२) जड वाहन व जीप कार चालवण्याचा परवाना आवश्यक
३) जड वाहन व जीप कार चालवण्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव
४) स्वच्छ रेकॉर्ड व वाहन दुरुस्ती ची माहिती असणे आवश्यक
५) शारीरिक दृष्ट्या सक्षम व संबंधित परिसराची माहिती आवश्यक.
अर्ज पाठवण्याचा पत्ता :- मा. वैद्यकीय अधीक्षक, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकाराम नगर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, चाणक्य कार्यालय, पिंपरी