अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 11/09/2017
एकूण जागा : 10
पदाचे नाव : संगणक प्रशिक्षक
शैक्षणिक पात्रता : पदवी, Ms office 2017, Windows 7, Google Tools
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा.प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी, मोरवाडी कोर्टा जवळ, पिंपरी, पुणे 18