अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 21/06/2017
एकूण जग : 52
पदाचे नाव : शिशु प्रशिक्षणार्थी ( Apprentice Trainers )
1) सिव्हील इंजिनिअर - 09
2) सिव्हील इंजिनिअर - 11
3) विद्युत अभियंता - 01
4) विद्युत अभियंता - 04
5) अकाऊंट व ऑडीट - 14
6) बिल्डींग मेंटनन्स ( सिव्हील ) - 04
7) मेडिकल लॅब टेक्निशियन - 02
8) ऑफिस सेक्रेटरी / स्टेनोग्राफी - 03
9) परचेसिंग व स्टोअरकिपींग - 02
10) एक्स-रे टेक्निशयन - 01
शैक्षणिक पात्रता :
1) सिव्हील इंजिनिअर - B.E Civil
2) सिव्हील इंजिनिअर - Diploma Civil
3) विद्युत अभियंता - Graduate
4) विद्युत अभियंता - Diploma
5) अकाऊंट व ऑडीट -
6) बिल्डींग मेंटनन्स ( सिव्हील ) -
7) मेडिकल लॅब टेक्निशियन - DMLT
8) ऑफिस सेक्रेटरी / स्टेनोग्राफी - ITI
9) परचेसिंग व स्टोअरकिपींग - ITI
10) एक्स-रे टेक्निशयन - Diploma
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. सहा.आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - 411018
( उमेदवारांनी स्वत: ची माहिती NATS mhrdnats.gov.in या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. )