पवित्र पोर्टल उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना
EWS प्रवार्गासाठी non creamy layer प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, त्यांचे साठी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले EWS प्रमाणपत्र आवश्यक राहिल.
SC, ST, ST PESA या प्रवर्गातील उमेदवारांना non creamy layer प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
उमेदवारांची दिनांक ३१/०५/२०१९ अखेर असलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता (TET /CTET 2018 वगळता ) अद्ययावत करण्याची सुविधा दिलेली आहे.परंतु हे स्पष्ट करण्यात येत आहे की शासन निर्णय दि. २३/०६/२०१७ मधील मुद्दा क्र ७ मध्ये नमूद केल्यानुसार अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दि २२/११/२०१७ हा होता. या संदर्भ दिनांकास सबंधित पदासाठी निर्धारित केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राधान्यक्रम उपलब्ध करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
पवित्र पोर्टल वर उमेदवारांना काही तांत्रिक अडचणी येत आहेत, सदरच्या अडचणी तात्काळ सोडविण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यामुळे या अडचणी दूर करून लवकरात लवकर नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्याची सुविधा देण्यात येत आहे.
यापूर्वी उमेदवारांना प्राधान्यक्रम Generate करताना आलेल्या अडचणी विचारात घेऊन आवश्यक दुरुस्ती करण्याचे काम सुरु आहे . दुरुस्ती होताच लवकरात लवकर नव्याने प्राधान्यक्रम Generate करण्याची सुविधा देण्यात येणार आहे .
एकूण सर्व रिक्त पदांच्या जाहिराती व मुलाखतीशिवाय संस्थाची यादी पोर्टलवर लवकरच उपलब्ध केली जाईल.

ज्या उमेदवारांचे अर्ज Draft Copy मध्ये आहे त्यांना Self certify करण्याची सुविधा दिनांक २९/०५/२०१९ पासून देण्यात येत आहे , सदर सुविधा ३०/०५/२०१९ पर्यंत सुरु राहील .
पवित्र प्रणालीतील नोंदणीकृत उमेदवारांनी त्यांचे अर्ज Self certify करताना TET and TAIT Data मधील नाव , जन्मतारीख , लिंग या मध्ये तफावत असल्यास आपल्या जिल्ह्यातील संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक कार्यालयाशी कार्यालयीन वेळेतच संपर्क साधावा , तथापि mismatch असा message येत नसल्यास उमेदवारांनी स्वतःच्या लॉगिन वरून आपला अर्ज Self certify करावा .
फॉर्म Unverify केल्या नंतर माध्यम बदलाची सुविधा इयत्ता १० वी Semi इंग्रजी असणाऱ्या विदयार्थ्यांनी मराठी माध्यम निवडावे .
ज्या उमेदवारांचे संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले आहे अश्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक व व्यवसायिक पात्रतेनुसार इंग्रजी मध्यमा व्यतिरिक्त मराठी वा तत्सम इतर माध्यमाच्या जागा दिसू शकतील तथापि अश्या उमेदवारांसाठी इयत्ता १० वी मध्ये मराठी वा तत्सम भाषा अनिवार्य आहे .सदर बदल करण्याची तांत्रिक सुविधा लवकरच देण्यात येईल .
सर्व उमेदवारांना दि. ३०/०५/२०१९ ते दि.०१/०६/२०१९ पर्यंत स्वतःच्या Self certified फॉर्म मध्ये (उमेदवाराचे नाव व TET/CTET २०१८ वगळता) अन्य बाबी शैक्षणिक पात्रता ,व्यवसायिक पात्रता , माध्यम , जन्मतारीख , लिंग इत्यादी बदल करण्याची शेवटची संधी देण्यात येत आहे. ज्या उमेदवारांना खरोखरच बदल करण्याची गरज आहे अश्याच उमेदवारांनी त्या त्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील मदत कक्षातून आपला फॉर्म Unverify करून घ्यावा व आवश्यक ते बदल करून नव्याने पुन्हा बदलांसह आपला फॉर्म Self certify करून घ्यावा.
राज्यभरातून पुणे येथे येणाऱ्या उमेदवारांना पुणे विभागासाठीच्या आझम कॅम्पस,कॅम्प पुणे या मदत केंद्रावरून आपला फॉर्म Unverify करून घेता येईल.
जे उमेदवारआपला अर्ज विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयालयातून Unverify करून घेतील आणि दिनांक ०१/०६/२०१९ पर्यंत Self certify करणार नाहीत त्यांना Preferences Generate होणार नाहीत त्यास ते स्वतः जबाबदार राहतील.
दिनांक ०३/०६/२०१९ रोजी पुन्हा नव्याने सर्वच उमेदवारांसाठी Preferences Generate करून दिले जातील त्यामुळे सर्व उमेदवारांनी पुन्हा नव्याने Preferences Generate करावे .