पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती थेट मुलाखत
पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. मुलाखत दिनांक - 22/02/2017 रोजी सकाळी ११:३०. एकूण जागा - ०६. पदाचे नाव - Urban Planner/Town planning specialist, Housing Finance & policy specialist, Municipal/ civil engineer, Urban infrestructure specialist, Capacity building/ Instilutianl strengthering specialist, Mis specialist. शैक्षणिक पात्रता - पदानुसार. मुलाखत ठिकाण - आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल. अधिक सविस्तर माहितीकरिता PDF पहा.