मुलाखत दिनांक : 11/12/20108
एकूण जागा : 10
पदाचे नाव : वनहक्क सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि., MS-CIT
फी : नाही
मुलाखतीचे ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, पार्श्वनाथ-9, बिडको नाका, जि .पालघर(प)
नोकरी ठिकाण : पालघर जिल्हा